हेमंत ऋतूत सांधेदुखी का वाढते? — आयुर्वेद सांगतो
१. वातदोष वाढणे
थंड वातावरणामुळे वातदोष नैसर्गिकरित्या वाढतो.
वात वाढला की सांधे कोरडेपणा, वेदना, कडकपणा निर्माण होतो.
ज्या व्यक्तींना आधीच वातविकार आहेत त्यांना अधिक त्रास.
२. स्नायु–सांधे आकुंचन
थंड हवेमुळे स्नायू आकुंचन पावतात.
यामुळे सांध्यांची हालचाल कमी होते आणि stiffness वाढतो.
३. रक्ताभिसरण मंदावणे
हिवाळ्यात रक्तप्रवाह कमी गतीने होतो.
यामुळे सांध्यांतील सूज, वेदना, जळजळ वाढते.
४. जुने आजार पुन्हा वाढणे
आर्थरायटीस, सर्व्हायकल, सायटिका, लो-बॅक पेन यांसारखे आजार हिवाळ्यात flare-up होतात कारण वातदुष्टी जास्त होते.
हेमंत ऋतूमध्ये कोणांना सांधेदुखीचा धोका जास्त?
५० वर्षांवरील व्यक्ती
संधिवात / अस्थिवात असलेले
लठ्ठपणा असणारे
सतत बसून काम करणारे
जुन्या मणका किंवा गुडघ्याच्या दुखण्याचा इतिहास असलेले
ज्यांची digestion (अग्नि) कमजोर असते
हेमंत ऋतूसाठी उपयुक्त आहार
✔ तूप
✔ उकडलेले गरम अन्न
✔ सूप, उकडलेली भाजी
✔ लसूण, मेथी
✔ बाजरीची भाकरी
✔ हळद, आलं, गूळ
टाळावे ❌
✘ थंड अन्न
✘ फ्रीजचे पदार्थ
✘ जड तळलेले पदार्थ
✘ सलाड व कच्चे अन्न (वात वाढवते)
जीवनशैली (Dinacharya) – सांधेदुखीपासून संरक्षण
गरम कपडे वापरा
सकाळी किमान 15 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या
हलका व्यायाम (stretching)
जास्त बसून राहू नका
रात्री जागरण टाळा
कधी डॉक्टरांकडे जावे?
चालताना गुडघा लॉक होणे
सांधा सूजणे
तापासह सांधेदुखी
वेदना ७ दिवसांपेक्षा जास्त राहणे
मणक्याची वेदना पायात उतरणे (सायटिका symptoms)
Hemant Rutu
Hemant Rutu Joint Pain
Ayurvedic Treatment for Joint Pain
Sandhivata Ayurveda
Hemant Rutu Ayurveda Tips
Winter Joint Pain Relief
Vata Dosha in Winter
Ayurveda for Arthritis
Swedan Therapy
Abhyanga Benefits
Knee Pain Ayurveda
Neck Pain Ayurveda
Cold Season Health Tips
Ayurvedic Lifestyle in Winter
Ayurveda Seasonal Regimen
Sandhivata Ayurvedic Medicine
Ayurveda for Stiffness
Winter Health Care
Vata Shaman Remedies
Ayurvedic Clinic Nashik
हेमंतऋतू
#सांधेदुखी
#आयुर्वेद
#वातदोष
#पंचकर्म
#संधिवात
#सांध्यांचीदुखणी
#आयुर्वेदउपचार
#नैसर्गिकउपचार
#अभ्यंग
#स्वेदन
#आयुर्वेदिकआहार
#हिवाळ्याचीकाळजी
#आयुर्वेदजीवनशैली
#नॅचरलहेल्थ
#नाशिकआयुर्वेद
#AyusparshPanchakarmainterJointPain
#AyurvedaHealing
#AyurvedicCare
#VataBalance
#JointPainRelief
#AyurvedicTherapy
#PanchakarmaTreatment
#ArthritisCare
#NaturalHealing
#HolisticHealth
#AyusparshClinic
#AyurvedaForAll
#WinterHealth
#HealthyLifestyle