विरचन पंचकर्म शिबिर
पंचकर्म हे आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ उपचार तत्त्व आहे. शरीरातील दोषांचे संतुलन राखण्यासाठी आणि रोगप्रतिबंधासाठी पंचकर्मामधील विरेचन कर्म हे अत्यंत उपयुक्त आहे.
🔸 विरचन म्हणजे काय?
विरेचन म्हणजे औषधी वनस्पतींच्या सहाय्याने शरीरातील पित्त दोष आणि विषद्रव्ये मलमार्गाने बाहेर टाकण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया यकृत (लिव्हर), त्वचा, आणि पचनसंस्था शुद्ध करते.
🔹 विरचनाचे फायदे:
पित्तदोष शमन
त्वचारोग, फोड, अॅलर्जी यामध्ये उपयोगी
आम्लपित्त, यकृत विकारांमध्ये लाभदायक
शरीरातील उष्णता आणि सूज कमी करते
पचनशक्ती सुधारते
🔸 शिबिरामध्ये काय मिळेल?
वैद्यकीय सल्ला व प्रकृती परीक्षण
पूर्वकर्म (स्नेहन व स्वेदन)
मुख्य कर्म – विरचन प्रक्रिया
पश्चात कर्म – आहार मार्गदर्शन
वैद्यकीय देखरेख आणि योग-प्राणायाम सत्र
📍 ठिकाण:
Shop No. 10, आनंद हेरिटेज, म्हसोबा नगर रोड, माऊली लॉन्स जवळ, खुटे, नाशिक
📞 संपर्क: 08045134206
9421605196
0253 4509696
📧 ईमेल: info@ayurvednashik.com
🕒 वेळ:
सोम – शनि : सकाळी 10.00 ते संध्याकाळी 9.00
रविवार : सुट्टी
विरेचन पंचकर्म, पंचकर्म उपचार नाशिक, आयुर्वेदिक शुद्धीकरण, पित्त दोष उपचार, Panchakarma Camp Nashik, Ayurvedic Detox, Ayurveda
#VirechanPanchakarma #AyurvedNashik #DetoxWithAyurveda #PanchakarmaCamp #VirechanCamp #AyurvedaTreatment #AyurvedicClinicNashik #Acidity # Gastric Problem # Ayurveda
#panchkarma # Best Ayurveda Doctor #Skin Disorders #Psoriasis