We specialize in Kerala-style Panchakarma treatments like Virechan, Vaman, Basti, Nasya, and Raktamokshan, along with advanced therapies such as Kati Basti, Janu Basti, Patra Pinda Sweda, and Shirodhara. These therapies detoxify the body, balance doshas, and restore natural health. 📜 शास्त्रोक्त आयुर्वेद उपचार 1. स्त्रियांचे विकार मासिक पाळीचे विकार पाळी अनियमित असणे पोटदुखी, कंबरदुखी रजोनिवृत्तीशी संबंधित तक्रारी 2. वंध्यत्व निवारण आयुर्वेदिक पंचकर्म व औषधी उपचार बीजशुद्धी, गर्भधारणेस पूरक उपचार 3. मनव्यांचे विकार ताणतणाव, डिप्रेशन अनिद्रा (झोप न लागणे) मन:शांतीसाठी पंचकर्म व औषधोपचार 4. हृदय विकार व दमा श्वसनाचे विकार श्वास घेण्यात अडचण हृदयाची कमजोरी 5. पक्षाघात (Paralysis) पंचकर्म उपचार (बस्ती, शिरोधारा, अभ्यंग) फिजिओथेरपी व योग 6. पोटाचे विकार, आम्लपित्त अजीर्ण, गॅस, बद्धकोष्ठता आम्लपित्तामुळे होणारे त्रास 7. मधुमेह समस्या रक्तातील साखर नियंत्रणासाठी आयुर्वेदिक औषधी जीवनशैली सुधारणा 8. सौंदर्य समस्या त्वचेसंबंधी उपचार केशविकार निवारण नैसर्गिक सौंदर्यवर्धन 9. त्वचा विकार कोरडी त्वचा, फोड, खाज सोरायसिस, एक्झिमा